IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर OUT, नकोशा यादीत राहुल द्रविड-रोहित शर्माला पिछाडीवर ढकलले

IND vs SA 2nd ODI: माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी पार्लमधील बोलंड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात अवघ्या 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर कोहली ‘गोल्डन डक’वर तंबूत परतला. यासह कोहलीने माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व रोहित शर्माला मागे टाकून ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या नकोशा यादीत मागे टाकले आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI: माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शुक्रवारी पार्लमधील बोलंड पार्क (Boland Park) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या वनडे सामन्यात एक धक्कादायक शॉट मारून बाद झाला. अवघ्या 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर कोहली ‘गोल्डन डक’वर तंबूत परतला. यासह =कोहलीने माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड (Rohit Sharma) व रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या नकोशा यादीत मागे टाकले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement