IND vs SA 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का, केशव महाराजने Virat Kohli याला शून्यावर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
महाराजने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मैदानात येताच 5 चेंडू खेळून भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 13 षटकांनंतर टीम इंडियाने 64 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत. यापूर्वी सलामीवीर शिखर धवन 29 धावांवर आऊट झाला.
IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फिरकीपटू केशव महाराजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) मोठा धक्का दिला आहे. महाराजने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मैदानात येताच 5 चेंडू खेळून भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 13 षटकांनंतर टीम इंडियाने 64 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)