IND vs SA 2nd ODI: भारताला सहावा धक्का, अष्टपैलू Venkatesh Iyer अवघ्या 22 धावा करून आऊट

आफ्रिकी विकेटकीपर क्विंटन डी कॉकचे पुन्हा एकदा विकेटच्या मागे चपळता दाखवून अय्यरला स्वस्तात माघारी धाडलं. व्यंकटेशने 33 चेंडूत 22 धावा केल्या. 

व्यंकटेश अय्यर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाचा नवोदित अष्टपैलू व्यंकटेश अय्यरच्या रूपात दक्षिण  आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला सहावा धक्का बसला आहे. आफ्रिकी विकेटकीपर क्विंटन डी कॉकचे पुन्हा एकदा विकेटच्या मागे चपळता दाखवून अय्यरला स्वस्तात माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)