IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाचा चौथा फलंदाज तंबूत, Rishabh Pant याला शम्सीने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

दक्षिण आफ्रिकी फिरकीपटू तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर पंत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात एडन मार्करमकडे झेलबाद होऊन माघारी परतला. पंतने 71 चेंडूत 85 धावा चोपल्या. अशाप्रकारे 33 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोर 186/4 आहे.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI: भारतीय कर्णधार केएल राहुल पाठोपाठ युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) देखील पॅव्हिलियनची वाट धरली. दक्षिण आफ्रिकी फिरकीपटू तबरेज शम्सीच्या  (Tabraiz Shamsi) गोलंदाजीवर पंत मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात एडन मार्करमकडे झेलबाद होऊन माघारी परतला. पंतने 71 चेंडूत 85 धावा चोपल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)