IND vs SA 2nd ODI: भारताच्या पदरी पहिले यश, शार्दूल ठाकूरने Quinton de Kock याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 2nd ODI: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत पहिले यश मिळवून दिले आहे. शार्दूलने आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला पायचीत करून 78 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. आणि जानेमन मालनसोबतची सलामीची 132 धावांची भागीदारी मोडली. 22 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 133/1 आहे.
IND vs SA 2nd ODI: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या वनडेत पहिले यश मिळवून दिले आहे. शार्दूलने आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) पायचीत करून 78 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. आणि जानेमन मालनसोबतची सलामीची 132 धावांची भागीदारी मोडली. 22 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 133/1 आहे.
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 2nd ODI 2022
India vs South Africa ODI 2022
SA vs IND 2nd ODI
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement