IPL Auction 2025 Live

IND vs SA 2nd ODI: राहुल-पंतचे दमदार अर्धशतक, शार्दूल ठाकूरची फटकेबाज; दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 288 धावांचे टार्गेट

पंतने सर्वाधिक 85 धावा केल्या तर राहुल 55 आणि शार्दूलने नाबाद 40 धावांचे योगदान दिले.

केएल राहुल आणि रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI: रिषभ पंत (Rishah Pant) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांची अर्धशतकी खेळी व अखेरच्या षटकांत शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) फटकेबाजीने टीम इंडियाने  (Team India) ओव्हरमध्ये 287/6 धावांपर्यंत मजल मारली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर (South Africa) सामन्यासह मालिका विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य ठेवले. पंतने सर्वाधिक 85 धावा केल्या तर राहुल 55 आणि शार्दूलने नाबाद 40 धावांचे योगदान दिले. तसेच राहुल-पंतमध्ये 110 धावांची भागीदारीही झाली. दुसरीकडे, यजमानांसाठी तबरेज शम्सीने 2 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)