IND vs SA 2nd ODI: क्विंटन डी कॉकचे शानदार अर्धशतक, भारतीय गोलंदाजांची पहिल्या विकेटसाठी धडपड; पहा स्कोर

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध बोलंड पार्क येथे सुरु असेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आक्रमक फलंदाजी करून 36 चेंडूत 27 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे. डी कॉकने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत डी कॉकने आपल्या अर्धशतकी खेळीत 6 चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले.

IND vs SA 2nd ODI: क्विंटन डी कॉकचे शानदार अर्धशतक, भारतीय गोलंदाजांची पहिल्या विकेटसाठी धडपड; पहा स्कोर
क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) भारताविरुद्ध (India) बोलंड पार्क येथे सुरु असेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आक्रमक फलंदाजी करून 36 चेंडूत 27 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे. 12 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर बिनबाद 75 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).