IND vs SA 2nd ODI: भारताला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुल 55 धावा करून आउट
IND vs SA 2nd ODI 2022: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसंदा मगालाने टीम इंडियाला तिसरा धक्का दिला आणि पाहुणा कर्णधार केएल राहुलला 55 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल आणि रिषभ पंतने शतकी भागीदारी करून चांगल्या सुरुवातीनंतर भारताला लागोपाठ दोन विकेट गमावलेल्या संघाचा डाव सावरला. 32 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 183/3 आहे.
IND vs SA 2nd ODI 2022: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज सिसंदा मगालाने टीम इंडियाला (Team India) तिसरा धक्का दिला आणि पाहुणा कर्णधार केएल राहुलला 55 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल आणि रिषभ पंतने शतकी भागीदारी करून चांगल्या सुरुवातीनंतर भारताला लागोपाठ दोन विकेट गमावलेल्या संघाचा डाव सावरला.
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd ODI 2022
IND vs SA ODI 2022
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 2nd ODI 2022
India vs South Africa ODI 2022
SA vs IND 2nd ODI
SA vs IND ODI 2022
South Africa vs India ODI 2022
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement