IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाला दुसरे यश, बुमराहने Janneman Malan याला 91 धावांवर केले क्लीन बोल्ड; पहा स्कोर

IND vs SA 2nd ODI: भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला जानेमन मालनच्या रूपात दुसरा धक्का बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मालनचा त्रिफळा उडवला आणि त्याला तंबूत धाडले. यासह मालन आपल्या शतकापासून फक्त 9 धावा दूर राहिला. मालनचे 108 चेंडूत 91 धावा चोपल्या. 35 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 213/2 आहे. 

जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd ODI: भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जानेमन मालनच्या  (Janneman Malan) रूपात दुसरा धक्का बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मालनचा त्रिफळा उडवला आणि त्याला तंबूत धाडले. यासह मालन आपल्या शतकापासून फक्त 9 धावा दूर राहिला. मालनचे 108 चेंडूत 91 धावा चोपल्या. 35 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 213/2 आहे. दक्षिण आफ्रिका विजयापासून आणखी 74 धावा दूर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now