IND vs SA 2nd ODI: क्विंटन डी कॉक-जानेमन मालनची दणदणीत सुरुवात, दक्षिण आफ्रिकेच्या दहा षटकांत बिनबाद 66 धावा; भारत विकेटच्या शोधात

दोघांनी पहिल्या दहा षटकात 66 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत आहेत.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd ODI: पार्लच्या (Paarl) बोलंड पार्क येथे पहिले फलंदाजी करून टीम इंडियाने  (Team India) दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि जानेमन मालनच्या (Janneman Malan) सलामी जोडीने दक्षिणे आफ्रिकेला  (South Africa) दणदणीत सुरुवात करून दिली आहे. दोघांनी पहिल्या दहा षटकात 66 धावा केल्या आहेत. पॉवरप्लेनंतर डी कॉक 46 धावा आणि मालन 19 धावा करून खेळत आहे. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)