IND vs SA 2022: टीम इंडियाच्या दोन धुरंधरांसह Yuzvendra Chahal याचा NCA मध्ये सराव, लवकरच वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेसाठी होणार रवाना

IND vs SA 2022: भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकतंच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर शिखर धवनसह प्रशिक्षण दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. चहल आणि धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी लवकरच रवाना होणार आहे. तर रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून बरा झाला नसल्यामुळे त्याला कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर बसावे लागले आहे.

IND vs SA 2022: टीम इंडियाच्या दोन धुरंधरांसह Yuzvendra Chahal याचा NCA मध्ये सराव, लवकरच वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेसाठी होणार रवाना
युजवेंद्र चहल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2022: भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने नुकतंच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि धाकड सलामीवीर शिखर धवनसह प्रशिक्षण दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. लक्षात घ्यायचे की चहल आणि धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी लवकरच रवाना होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 01:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).