IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने बेंगलोरमध्ये घेतली रोहित शर्माची भेट, पाहा Photo

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने नुकतीच बेंगलोरमध्ये कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. सूर्यकुमार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रोहितला हॅमस्ट्रिंगच्या लवकरच रवाना होणार आहे तर हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहितला मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू सध्या एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter)

IND vs SA 2022: भारतीय एकदिवसीय संघाचे सदस्य 50 षटकांच्या तीन सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे घाम गाळत आहेत. शिखर धवन, युजवेंद्र चहल आणि इतर काही जणांनी NCA मधील प्रशिक्षणदरम्यान फोटो शेअर केली आहेत आणि आता सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्यांचे अनुकरण केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement