IND vs SA 1st Test: मोहम्मद अझरुद्दीन यांना ‘या’ बाबतीत मागे टाकत Virat Kohli याचा कसोटीत नवा विक्रम
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकून विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक नाणेफेक जिंकणारा कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याने 68 व्या कसोटी सामन्यात 30 वी नाणेफेक जिंकली आहे.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना मागे टाकून त्याने हा विक्रम केला आहे. विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक नाणेफेक जिंकणारा कर्णधार ठरला आहे.
Tags
Boxing Day Test 2021
Centurion
IND vs SA 1st Test 2021
IND vs SA 1st Test Day 1
India Tour of South Africa 2021-22
India vs South Africa 1st Test 2021
India vs South Africa 1st Test Day 1
SA vs IND 1st Test 2021
SA vs IND 2021-22
Team India
Virat Kohli
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका 2021-22 दौरा
विराट कोहली
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement