IND vs SA: सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या मुलगी Vamika कडे पाहून बाबा विराट कोहलीने दिली अशी रिअक्शन, पहा व्हिडिओ
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीची मुलगी वामिका भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान पहिल्यांदाच स्टँडमध्ये होती. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर कोहली उत्साही मूडमध्ये होता आणि तो एक आनंदी हावभाव करत आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्याकडे हातवारे केले.
IND vs SA: सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिली टेस्ट मॅच जिंकल्यानंतर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आई अनुष्का शर्मासोबत स्टँडमध्ये बसलेली त्याची मुलगी वामिकाकडे (Vamika) पाहून हातवारे करून उत्साहात विजय साजरा करताना दिसला. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीची मुलगी वामिका भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान पहिल्यांदाच स्टँडमध्ये उपस्थित दिसली.
First match of vamika in the stands. Virat gesturing this to his family.
God, protect them 🧿🥺
Do it for your girls, Virat! Do it for them.
VC - @StarSportsIndia#ViratKohli #INDvSA #AnushkaSharma #Virushka pic.twitter.com/QyEHree6NL
— Siddhi 🌻 (@Sectumsempra187) December 30, 2021
वामिका
#AnushkaSharma and Vami in the stands🥺❤️ pic.twitter.com/pJof4WUX23
— 𝐃𝐢𝐲𝐚_𝐊𝟗🤍 (@Shravya7256_) December 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

