IND vs SA: टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण तरीही या कमजोरी समोर आल्या, दक्षिण आफ्रिका पुढच्या सामन्यात उचलू शकते फायदा

IND vs SA 1st Test 2021: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अतिशय जबरदस्त पद्धतीने विजय मिळवला आहे पण तरीही मालिका जिंकणे अजून बाकी आहे. तथापि मधली फळी आणि कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी नक्कीच चिंतेचा विषय बनला असेल. भारताची मधली फळी दोन्ही डावात अपयशी ठरली कोहली देखील बॅटने प्रभाव पाडू शकला नाही. याचा फायदा यजमान संघ पुढील सामन्यात घेऊ इच्छित असेल.

IND vs SA: टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण तरीही या कमजोरी समोर आल्या, दक्षिण आफ्रिका पुढच्या सामन्यात उचलू शकते फायदा
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test 2021: टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) पहिल्या कसोटी सामन्यात अतिशय जबरदस्त पद्धतीने विजय मिळवला आहे पण तरीही मालिका जिंकणे अजून बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात टीम इंडियाची कमकुवत बाजूही उघड झाली. मधली फळी आणि कर्णधार कोहलीचा फॉर्म संघासाठी नक्कीच चिंतेचा विषय बनला असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).