IND vs SA 1st Test: टीम इंडियाच्या सेंच्युरियन विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला, द्रविडने पंतला मिठी मारली, कोहली म्हणाला ‘ही मोठी गोष्ट’ (Watch Video)
सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताच्या शानदार विजयानंतर संपूर्ण संघ सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले. बीसीसीआयने नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड रिषभ पंतला मिठी मारताना दिसत आहे. तर कर्णधार विराट कोहलीने देखील विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
IND vs SA 1st Test: सेंच्युरियनमध्ये (Centurion) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या कसोटीत भारताच्या शानदार विजयानंतर संपूर्ण संघ सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले. बीसीसीआयने (BCCI) नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या (Team India) ऐतिहासिक विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड रिषभ पंतला मिठी मारताना दिसत आहे. तर कर्णधार विराट कोहलीने देखील विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
Scenes from Centurion 👌https://t.co/Z3MPyesSeZ goes behind the scenes post #TeamIndia's historic win at SuperSport Park 🏟️🙌
Full video coming up soon 📽️ - Stay tuned ⏳#SAvIND pic.twitter.com/oKyGhm0MxF
— BCCI (@BCCI) December 30, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

