IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर KL Rahul बरसला, सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या डावात ठोकले खणखणीत 7 वे कसोटी शतक
टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात यजमान संघावरील गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आणि सामन्याच्या पहिल्याच दिवशी 218 चेंडूंचा सामना करून 13 चौकार आणि एका षटकारासह खणखणीत शतक ठोकले. राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले आहे. 78 षटकानंतर भारतीय संघाचा स्कोर 234/3 आहे.
IND vs SA 1st Test Day 1: टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यात यजमान संघावरील गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आणि सामन्याच्या पहिल्याच दिवशी 218 चेंडूंचा सामना करून 13 चौकार आणि एका षटकारासह खणखणीत शतक ठोकले. राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)