IND vs SA 1st Test: माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (South Africa Tour) भारताच्या फलंदाजीतील अडचणींवर प्रकाश टाकला आणि सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघरचनेवर सल्ला दिला. जाफर म्हणाले की ‘विराटसेने’ने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विनच्या अशी “7+4” रचना वापली पाहिजे.
If you could pick only two, what'd you pick? And what if the person picking was vegan.. hmm.. then the biryani would miss out.. Just some food for thought. #SAvIND pic.twitter.com/O8zpZHnKe0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)