IND vs SA 1st Test Day 5: दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका, सिराजने उडवला Quinton de Kock याचा त्रिफळा, भारत विजयापासून आता 4 विकेट दूर

IND vs SA 1st Test Day 5: भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने यजमान दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात सहावा झटका दिला आहे. सिराजने आफ्रिकी फलंदाज क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवून त्याला माघारी धाडलं. यासह यजमान संघाला आणखी 144 धावांची गरज आहे तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त 4 विकेट दूर आहे. डी कॉक दुसऱ्या डावात 21 धावाच करू शकला.

IND vs SA 1st Test Day 5: दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका, सिराजने उडवला Quinton de Kock याचा त्रिफळा, भारत विजयापासून आता 4 विकेट दूर
मयंक अग्रवाल आणि मोहम्मद सिराज (Photo Credit: Twitter)

IND vs SA 1st Test Day 5: भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) दुसऱ्या डावात सहावा झटका दिला आहे. सिराजने आफ्रिकी फलंदाज क्विंटन डी कॉकचा (Quinton de Kock) त्रिफळा उडवून त्याला माघारी धाडलं. यासह यजमान संघाला आणखी 144 धावांची गरज आहे तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त 4 विकेट दूर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).