IND vs SA 1st Test Day 4: चहापानाच्या वेळेपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या 1 बाद 22 धावा; गोलंदाजांवर टीम इंडियाची मदार
IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्ट सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने चहापानाच्या वेळेपर्यंत एक विकेट गमावून 22 धावा केल्या आहेत. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान गोलंदाजांनी 7 विकेट घेत भारताचा दुसरा डाव 174 धावांवर गुंडाळला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या यजमान संघाने एडन मार्करमची एकमात्र विकेट गमावली आहे.
IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) चहापानाच्या वेळेपर्यंत एक विकेट गमावून 22 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत टीम इंडिया आता विजयापासून 9 विकेट दूर आहे. तर यजमान संघाला आणखी 283 धावांची गरज आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान गोलंदाजांनी 7 विकेट घेत भारताचा दुसरा डाव 174 धावांवर गुंडाळला.
Tea on day four in Centurion ☕️
The hosts survive a tough examination from the Indian pacers.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/qi2EfKhLHp pic.twitter.com/ZiIC1MGnII
— ICC (@ICC) December 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

