IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन कसोटी विजयाच्या दिशेने टीम इंडियाचे आणखी एक पाऊल पुढे, कीगन पीटरसन 17 धावा करून आऊट

IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सेंच्युरियन कसोटी विजयाच्या दिशेने टीम इंडियाचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या कीगन पीटरसनला 17 धावांवर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती झेलबाद करून यजमान संघाला दुसरा धक्का दिला आहे.

IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन कसोटी विजयाच्या दिशेने टीम इंडियाचे आणखी एक पाऊल पुढे, कीगन पीटरसन 17 धावा करून आऊट
मोहम्मद सिराज व रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) विजयाच्या दिशेने टीम इंडियाचे (Team India) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दक्षिण आफ्रिकेच्या कीगन पीटरसनला 17 धावांवर झेलबाद करून यजमान संघाला दुसरा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिका संघ विजयापासून आणखी 270 धावा दूर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2021 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).