IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिका (South Africa) गोलंदाजांनी सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरागमन करून भारताचा (India) डाव 174 धावांवर गुंडाळला. यासह यजमान संघापुढे भारतीय संघाने 305 धावांचे विशाल आव्हान ठेवले आहे. आफ्रिकी संघासाठी मार्को जॅन्सन (Marco Jansen) आणि कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांनी प्रत्येकी 4 तर लुंगी एनगिडीला 2 विकेट मिळाल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)