IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेसाठी Marco Jansen याला आणखी एक यश, Ajinkya Rahane बाद होऊन माघारी
दक्षिण आफ्रिकेचा युवा पदार्पणवीर मार्को जॅन्सनने सेंच्युरीन टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला आहे. जॅन्सनने अजिंक्य रहाणेला शॉर्ट-बॉलवर सीमारेषे जवळ रॅसी व्हॅन डर डुसेनच्या हाती 20 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. 39 ओव्हरनंतर भारताचा 115/6 स्कोर आहे तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या डावात 245 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा पदार्पणवीर मार्को जॅन्सनने (Marco Janse) सेंच्युरीन टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाला (Indian Team) आणखी एक धक्का दिला आहे. जॅन्सनने अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) शॉर्ट-बॉलवर सीमारेषे जवळ रॅसी व्हॅन डर डुसेनच्या हाती 20 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. दिवसाच्या दुसऱ्याच्या सत्राच्या सुरुवातीला टीम इंडियाला सलग तिसरा झटका ठरला आहे. कोहली-पुजारानंतर रहाणे बाद झाला.
Tags
Boxing Day Test 2021
Centurion
IND vs SA 1st Test 2021
IND vs SA 1st Test Day 4
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 1st Test 2021
India vs South Africa 1st Test Day 4
Live Breaking News Headlines
SA vs IND
SA vs IND 1st Test 2021
SA vs IND 1st Test Day 4
South Africa vs India
South Africa vs India 1st Test 2021
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement