IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, शार्दूल ठाकूरने Quinton de Kock याला केले क्लीन बोल्ड
IND vs SA 1st Test Day 3: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान संघाला शार्दूल ठाकूरने पाचवा झटका दिला आहे. तळ ठोकून संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करणाऱ्या क्विंटन डी कॉकचा ठाकूरने त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला.
IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान संघाला शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) पाचवा झटका दिला आहे. तळ ठोकून संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करणाऱ्या क्विंटन डी कॉकचा (Quinton de Kock) ठाकूरने त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाला मोठा दिलासा मिळवून दिला. यासह ठाकूरने डी कॉक आणि टेंबा बावुमा यांच्यातील अर्धशतकी भागीदारी मोडली. डी कॉकने 34 धावा केल्या.
🔴 BOWLED
Quinton de Kock (34) chops the ball onto his off-stump and has to depart.
🇿🇦#Proteas are 104/5 after 34.1 overs
📺 Catch it live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 06:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

