IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा पदार्पणवीर Marco Jansen पहिल्या डावात 19 धावा करून आऊट, टीम इंडियाचे वर्चस्व कायम
IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा पदार्पणवीर मार्को जॅन्सनला पायचीत करून भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने संघाला आणखी एक यश मिळवून दिले आहे. जॅन्सनने पहिल्या डावात 19 धावा केल्या आणि कगिसो रबाडासह महत्वपूर्ण भागीदारी करून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. 57 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 181/8 आहे.
IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा पदार्पणवीर मार्को जॅन्सनला पायचीत करून भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने संघाला आणखी एक यश मिळवून दिले आहे. जॅन्सनने पहिल्या डावात 19 धावा केल्या आणि कगिसो रबाडासह महत्वपूर्ण भागीदारी करून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. भारताच्या पहिल्या डावातील 327 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान संघ आणखी 146 धावांनी पिछाडीवर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)