IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाला सहावे यश, Wiaan Mulder याला मोहम्मद शामीने केले बाद; पहा स्कोर

शमीने डावातील आपली तिसरी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 43 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 133/6 आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: Getty)

IND vs SA 1st Test Day 3: चहापानाच्या वेळेनंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने  (Mohammed Shami) यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सहावा झटका दिला आहे. शमीने डावातील आपली तिसरी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरला (Wiaan Mulder) पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. 43 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 133/6 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)