IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेच्या अडचणीत आणखी वाढ, एडन मार्करम पाठोपाठ Rassie van der Dussen तंबूत परत

IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडिया गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. मोहम्मद शमीने पहिले एडन मार्करमला, त्यांनतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रस्सी व्हॅन डर डुसेन फक्त 3 धावांवर माघारी धाडलं. 13 ओव्हरनंतर आफ्रिकेचा स्कोर 32/4 आहे.

IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिकेच्या अडचणीत आणखी वाढ, एडन मार्करम पाठोपाठ Rassie van der Dussen तंबूत परत
मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेच्या  (South Africa) अडचणीत आणखी भर घातली आहे. मोहम्मद शमीने पहिले एडन मार्करमला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. मार्करामने 34 चेंडूंचा सामना करत तीन चौकारांसह 13 धावा केल्या. त्यांनतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रस्सी व्हॅन डर डुसेन फक्त 3 धावांवर अजिंक्य रहाणेकडे झेलबाद होऊन माघारी परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).