IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात आज सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा सामना रंगणार आहे. टीम इंडिया 272/3 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात करेल तर यजमान संघाचा विकेट घेण्याचा निर्धार असेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
Unfortunately, due to the large volume of rain today at Centurion, play has been called off for the day. #SAvIND pic.twitter.com/NQ5Jbc8MlJ
— BCCI (@BCCI) December 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

