IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन सामन्यावर टीम इंडियाची पकड; Tea ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या 5 बाद 109 धावा
सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव अडचणीत सापडला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिका फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. Tea ब्रेकपर्यंत अर्धा यजमान संघ तंबूत परतला असून 38 त्यांनी षटकात 109 धावा केल्या आहेत. भारताच्या 327 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघ आणखी 218 धावांनी पिछाडीवर आहे.
IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण (South Africa) आफ्रिकेचा डाव अडचणीत सापडला आहे. भारतीय (India) गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिका फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. Tea ब्रेकपर्यंत अर्धा यजमान संघ तंबूत परतला असून 38 त्यांनी षटकात 109 धावा केल्या आहेत. यासह सेंच्युरियन कसोटी सामन्यावर भारताने पकड आणखी घट्ट केली आहे.
☕️ TEA
🇿🇦 #Proteas are 109/5 and trail by 218 runs with Bavuma (31*) and Mulder (4*) at the crease.
📺 Catch it live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

