IND vs SA 1st Test Day 1: दोन मोठ्या विकेट्ससह दक्षिण आफ्रिकेचे पुनरागमन, Tea पर्यंत भारताची धावसंख्या 157/2
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कयेथील पहिल्या कसोटी सामन्यात चहापानाच्या विश्रांतीपर्यंत यजमान दक्षिण आफ्रिकेने दोन विकेट घेत सामन्यात पुनरागमन केले आहे. 57 षटकांनंतर Tea ब्रेकपर्यंत भारताने 2 गडी गमावून 157 धावा केल्या. सलामीवीर केएल राहुल 68 आणि विराट कोहली 19 धावांवर खेळत आहे. भारताने मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली आहे.
IND vs SA 1st Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सेंच्युरियन (Centurian) येथील पहिल्या सामन्यात चहापानाच्या विश्रांतीपर्यंत यजमान संघाने दोन विकेट घेत सामन्यात पुनरागमन केले आहे. 57 षटकांनंतर Tea ब्रेकपर्यंत भारताने 2 गडी गमावून 157 धावा केल्या आहेत. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताने मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)