IND vs SA 1st Test Day 1: केएल राहुल-मयंक अग्रवालच्या अर्धशतकी भागीदारीने टीम इंडियाची दमदार सुरुवात, Lunch पर्यंत केल्या बिनबाद 83 धावा
सेंच्युरियन येथे यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल आणि मयंक अग्रवालच्या अर्धशतकी सलामी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी Lunch पर्यंत दमदार सुरुवात केली आणि बिनबाद 83 धावा केल्या आहेत. दिवसाच्या पहिल्या सत्र अखेरीस मयंक धावा तर राहुल धावा करून खेळत होता. दुसरीकडे, डीन एल्गारचा यजमान संघ विकेटसाठी संघर्ष करताना दिसला.
IND vs SA 1st Test Day 1: सेंच्युरियन (Centurion) येथे यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केएल राहुल आणि मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) अर्धशतकी सलामी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) पहिल्या दिवशी Lunch पर्यंत दमदार सुरुवात केली आणि बिनबाद 83 धावा केल्या आहेत. दिवसाच्या पहिल्या सत्र अखेरीस मयंक 46 धावा तर राहुल29 धावा करून खेळत होता.
Lunch on day one in Centurion 🍲
A brilliant session for the visitors!
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 pic.twitter.com/1mrPELIPrP
— ICC (@ICC) December 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

