IND vs SA 1st Test Day 1: टीम इंडियाला सलग दोन झटके, अर्धशतकवीर मयंक अग्रवाल पाठोपाठ Cheteshwar Pujara पहिल्याच चेंडूवर आऊट
IND vs SA 1st Test Day 1: सेंच्युरीनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर यजमान दक्षिण आफ्रिकेला सलग दोन यश मिळाले आहे. स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे आणि 117 धावांची भारतीय सलामी भागीदारी मोडली. मयंकने 123 चेंडूत 60 धावा केल्या. तर पुढील चेंडूवर चेतेश्वर पुजारा पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
IND vs SA 1st Test Day 1: सेंच्युरीनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सलग दोन यश मिळाले आहे. दमदार सलामीनंतर भारताला (India) पहिला झटका बसला आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर मयंक अग्रवाल 60 धावांवर लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) पायचीत केले आणि 117 धावांची भारतीय सलामी भागीदारी मोडली. मयंकने 123 चेंडूत 60 धावा केल्या. तर पुढील चेंडूवर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
One brings two!
Pujara is gone for a duck as Ngidi gets another one ☝️
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 pic.twitter.com/1VDCpHNLRu
— ICC (@ICC) December 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

