IND vs SA 1st Test Day 1: सलामीवीर KL Rahul चे अर्धशतक पूर्ण, टीम इंडियाची धावसंख्या 126/2
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि केएल राहुलने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. सलामीवीर केएल राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. राहुलचे हे 13 वे कसोटी अर्धशतक आहे.
टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल पाठोपाठ केएल राहुलनेही (KL Rahul) आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. राहुलने 127 चेंडूत अर्धशतक ठोकले. 44 षटकांनंतर भारताने 2 गडी गमावून 126 धावा केल्या.
A classy knock from KL Rahul as he brings up his fifty ✨
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 pic.twitter.com/dWu2ePBydG
— ICC (@ICC) December 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

