IND vs SA 1st Test Day 1: लुंगी एनगिडीचा टीम इंडियाला तिसरा झटका, विराट कोहली 35 धावा करून तंबूत परत
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुणा टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. एनगिडीने भारतीय कर्णधार विराट कोहलीला 35 धावांवर पहिल्या स्लिपमध्ये विआन मुल्डरकडे झेलबाद केले. यासह एनगिडीने विराट आणि सलामीवीर केएल राहुल यांच्यातील 82 धावांची भागीदारी मोडीत काढली. अशाप्रकारे भारताने 68.2 षटकात 199 धावांवर तिसरी विकेट गमावली.
IND vs SA 1st Test Day 1: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुणा टीम इंडियाला (Team India)तिसरा झटका दिला आहे. एनगिडीने भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 35 धावांवर पहिल्या स्लिपमध्ये विआन मुल्डरकडे झेलबाद केले.
Tags
Boxing Day Test 2021
IND vs SA 1st Test 2021
IND vs SA 1st Test Day 1
India Tour of South Africa 2021-22
India vs South Africa 1st Test 2021
India vs South Africa 1st Test Day 1
Lungi Ngidi
SA vs IND 1st Test 2021
SA vs IND 2021-22
Team India
Virat Kohli
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका 2021-22 दौरा
लुंगी एनगिडी
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement