IND vs SA 1st Test Dat 1: टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, Mayank Agarwal ने ठोकले 6 वे कसोटी अर्धशतक; पहा स्कोर
IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. लंच ब्रेकनंतर संघाची धावसंख्या 34.2 षटकात बिनबाद 100 धावा आहे. सध्या केएल राहुल आणि मयंक अग्रवालची सलामीची जोडी क्रीजवर असून मयंकने संयमी फलंदाजी करून सहावे कसोटी अर्धशतक झळकावले आहे.
IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. लंच ब्रेकनंतर संघाची धावसंख्या 34.2 षटकात बिनबाद 100 धावा आहे. मयंक अग्रवालने संयमी फलंदाजी करून सहावे कसोटी अर्धशतक झळकावले आहे. 37 षटकानंतर भारताचा स्कोर बिनबाद 105 धावा आहे.
A sixth Test half-century for Mayank Agarwal 👏
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 pic.twitter.com/zUsU7Y1EV7
— ICC (@ICC) December 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

