IND vs SA 1st Test 2021: रिषभ पंतने मोडला ‘गुरु’ MS Dhoni याचा मोठा रेकॉर्ड, 100 कसोटी डिसमिसल्स करणारा बनला सर्वात वेगवान भारतीय विकेटकीपर
IND vs SA 1st Test 2021: भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ‘गुरु’ एमएस धोनीचा मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. धोनीला मागे टाकून पंत 100 कसोटी डिसमिसल्स करणारा सर्वात वेगवान भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. टेंबा बावुमाला बाद करून पंतने हा टप्पा गाठला. त्याने 26 व्या सामन्याच्या 50 व्या डावात हा पराक्रम केला.
IND vs SA 1st Test 2021: भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ‘गुरु’ एमएस धोनीचा (MS Dhoni) मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. धोनीला मागे टाकून पंत 100 कसोटी डिसमिसल्स करणारा सर्वात वेगवान भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. त्याने 26 व्या सामन्याच्या 50 व्या डावात हा पराक्रम केला आणि 36 कसोटी सामन्यांमध्ये अशीच कामगिरी करणाऱ्या धोनीला मागे टाकले.
Tags
Boxing Day Test 2021
IND vs SA 1st Test 2021
IND vs SA 1st Test Day 3
India Tour of Australia 2021-22
India vs South Africa 1st Test 2021
SA vs IND
SA vs IND 1st Test 2021
SA vs IND 1st Test Day 3
South Africa vs India 1st Test 2021
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2003-04
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement