IND vs SA 1st ODI: टीम इंडियाला दुसरे यश, अश्विनने Quinton de Kock याचा 27 धावांवर उडवला त्रिफळा

यासह यजमान संघाने 58 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली आहे. क्विंटन डी कॉकला 41 चेंडूत फक्त 27 धावाच करता आल्या. अश्विनने त्याला क्लीन बोल्ड करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st ODI: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) दुसरा धक्का देत सलामीवीर क्विंटन डी कॉकला  (Quinton de Kock) माघारी धाडलं आहे. यासह यजमान संघाने 58 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली आहे. क्विंटन डी कॉकला 41 चेंडूत फक्त 27 धावाच करता आल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif