IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची आश्वासक सुरुवात, 10 षटकांत केल्या 1 बाद 55 धावा
<strong>IND vs SA 1st ODI:</strong> बोलंड पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल आणि शिखर धवनच्या सलामी जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. पॉवर-प्लेमध्ये भारताने केएल राहुलची एकमेव विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत. धवन 39 करून खेळत आहेत. तर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
IND vs SA 1st ODI: बोलंड पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) सलामी जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. पॉवर-प्लेमध्ये भारताने केएल राहुलची एकमेव विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)