IND vs SA 1st ODI: पाहिल्या वनडे मालिकेसाठी भारत सज्ज, पाहा टीम इंडियाची तयारी (Watch Video)

हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Photo Credit - Twitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. T20 मालिकेत यजमानांना 2-1 ने पराभूत केल्यानंतर, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ खेळाडू 2022 च्या T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. अशा स्थितीत शिखर धवन (Shikhar Dhawan) युवा खेळाडूंसह आफ्रिकन संघाचा सामना करेल. या मालिकेसाठी टीम इंडिआ सज्ज असुन बीसीसीआयने (BCCI) व्हिडीओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement