IND vs SA 1st ODI: टीम इंडियाच्या अडचणीत भर, Lungi Ngidi ने श्रेयस अय्यरला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात आश्वासक सुरुवातीनंतर टीम इंडियाने 297 लक्ष्याचा पाठलाग करताना चौथी विकेट गमावली आहे. लुंगी एनगिडीच्या बाउन्सरवर श्रेयस अय्यर शॉट खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि विकेटच्या मागे अवघ्या 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. अशाप्रकारे भारतीय संघाने 181 धावसंख्येवर चौथा गडी गमावला आहे.
IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात आश्वासक सुरुवातीनंतर टीम इंडियाने 297 लक्ष्याचा पाठलाग करताना चौथी विकेट गमावली आहे. लुंगी एनगिडीच्या बाउन्सरवर श्रेयस अय्यर शॉट खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि विकेटच्या मागे अवघ्या 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)