IND vs SA 1st ODI 2022: पहिल्या वनडेत Rassie van der Dussen ने ठोकले शानदार शतक, दक्षिण आफ्रिकेची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच
भारताविरुद्ध मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज Rassie van der Dussen याची आक्रमक फलंदाजी सुरूच आहे. तीन वनडे सामन्यांच्या पहिल्या सामन्यात वॅन डर डुसेनने पहिल्या वनडे सामन्यात 83 चेंडूत जबरदस्त शतक ठोकले आहे. वॅन डर डुसेनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले आहे. यासह यजमान दक्षिण आफ्रिका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत आहे.
IND vs SA 1st ODI 2022: भारताविरुद्ध (India) मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa( फलंदाज Rassie van der Dussen याची आक्रमक फलंदाजी सुरूच आहे. तीन वनडे सामन्यांच्या पहिल्या सामन्यात वॅन डर डुसेनने पहिल्या वनडे सामन्यात 83 चेंडूत जबरदस्त शतक ठोकले आहे. वॅन डर डुसेनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले आहे. डुसेनपूर्वी कर्णधार टेंबा बावुमाने देखील शतकी पल्ला गाठला आहे. यासह यजमान दक्षिण आफ्रिका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत आहे.
A quick fire ton for Rassie van der Dussen! 👏🏻
The partnership is nearing a double hundred and South Africa are looking at a tall total.
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/P4UbRkIzIW pic.twitter.com/42p8Nbr9sD
— ICC (@ICC) January 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

