IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानचे दणदणीत कमबॅक, भारताचा अर्धा संघ 112 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला

ऋचा घोष हिच्या रूपात भारताने पाचवी विकेट गमावली आहे. यासह भारताचा अर्धा संघ 112 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. घोषची वैयक्तिक एका धावेवर निदा दारने दंडाची उडवली. अशा परिस्थतीत आता भारतीय संघाची मदार कर्णधार मिताली राज हिच्यावर आहे. 

रिचा घोष (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

IND vs PAK Women's World Cup 2022: ऋचा घोष (Richa Ghosh) हिच्या रूपात भारताने (India) पाचवी विकेट गमावली आहे. यासह भारताचा अर्धा संघ 112 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. घोषची वैयक्तिक एका धावेवर निदा दारने दंडाची उडवली. अशा परिस्थतीत आता भारतीय संघाची मदार कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिच्यावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now