IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व, 67 धावांवर गमावली चौथी विकेट
IND vs PAK Women's World Cup 2022: भारतीय फिरकीपटूंनी सलग दोन विकेट घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले आहे. यानंतर 22 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झुलन गोस्वामीने सिद्रा आमीन हिची मोठी विकेट घेत भारताला चौथे यश मिळवून दिले. अमीन 64 चेंडूत 30 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतली. 22.2 षटकांत पाकिस्तानचा स्कोर 68/4 आहे.
IND vs PAK Women's World Cup 2022: भारतीय (India) फिरकीपटूंनी सलग दोन विकेट घेत पाकिस्तानला (Pakistan) बॅकफूटवर ढकलले आहे. यानंतर 22 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) सिद्रा आमीन (Sidra Ameen) हिची मोठी विकेट घेत भारताला चौथे यश मिळवून दिले. अमीन 64 चेंडूत 30 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतली. 22.2 षटकांत पाकिस्तानचा स्कोर 68/4 आहे.
Tags
ICC Women's World Cup 2022
IND vs PAK ICC Women's World Cup 2022
IND W vs PAK W
India Women vs Pakistan Women
Live Breaking News Headlines
Team India
Women's World Cup 2022
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022
आयसीसी महिला विश्वचषक 2022
टीम इंडिया
भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला हेड टू हेड
महिला विश्वचषक 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement