IND vs PAK Women's World Cup 2022: भारताची पाकिस्तानवर पकड घट्ट, कर्णधार बिस्माह मारूफ पाठोपाठ ओमिमा सोहेल स्वस्तात तंबूत परत

पाकिस्तान संघ सलग दोन मोठ्या विकेट गमावून अडचणीत सापडला आहे. दीप्ती शर्माने कर्णधार बिस्माह मारूफ हिला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर पुढील षटकांत स्नेह राणा हिने ओमिमा सोहेल 5 धावांत परतीचा रस्ता दाखवला.

भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs PAK Women's World Cup 2022: आयसीसी विश्वचषकच्या चौथ्या सामन्यात 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानवर (Pakistan) टीम इंडियाने (Team India) आपली पकड घट्ट केली आहे. पाकिस्तान संघ सलग दोन मोठ्या विकेट गमावून अडचणीत सापडला आहे. दीप्ती शर्माने कर्णधार बिस्माह मारूफ (Bismah Maroof) हिला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर पुढील षटकांत स्नेह राणा (Sneh Rana) हिने ओमिमा सोहेल 5 धावांत परतीचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)