हॉलिवूडपर्यंत IND vs PAK मॅचची क्रेझ, WWE चा 'द रॉक'ही जबरदस्त मॅचसाठी सज्ज (Watch Video)

सुपर-12 सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) संघ आमनेसामने येतील.

हॉलिवूडपर्यंत IND vs PAK मॅचची क्रेझ, WWE चा 'द रॉक'ही जबरदस्त मॅचसाठी सज्ज (Watch Video)
The Rock (Photo Credit -Twitter)

ऑस्ट्रेलियात आठव्या टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. सुपर-12 सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) संघ आमनेसामने येतील. या दोघांचा या स्पर्धेतील हा पहिलाच सामना असेल. क्रिकेट चाहते या शानदार सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. या सामन्यासाठी WWE चा 'द रॉक' ड्वेन जॉन्सनही सज्ज झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2022 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).