IND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात विराट कोहलीची कमाल, सुनील गावस्करांच्या विक्रमाच्या रेकॉर्डची केली बरोबरी

न्यूझीलंड विरुद्ध साऊथॅम्प्टन येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुसर्‍या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये 7500 धावा करणारा 9वा वेगवान फलंदाज ठरला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीने महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहली आणि गावस्करांनी 154 डावात 7500 कसोटी धावांचा टप्पा गाठला आहे.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या दुसर्‍या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये 7500 धावा करणारा 9वा वेगवान फलंदाज ठरला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीने महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहली आणि गावस्करांनी 154 डावात 7500 कसोटी धावांचा टप्पा गाठला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement