भारताचा (Indi) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पाचव्या दिवशी न्यूझीलंड (New Zealand) संघाला तिसऱ्या धक्का दिला. शमीच्या बॉलवर शुभमन गिलने उत्कृष्ट कॅच घेत रॉस टेलरला (Ross Taylor) पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. अशाप्रकारे किवी संघाने 63.1 ओव्हरमध्ये 117 धावांवर तिसरी विकेट गमावली. टेलरने 37 चेंडूत 11 धावा केल्या.
A big wicket for Mohammad Shami ☝️
A brilliant catch from Shubman Gill, as Ross Taylor is dismissed for 11.
🇳🇿 are 119/3.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/orFHbEc7bI pic.twitter.com/WPdA2tbVP9
— ICC (@ICC) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)