IND vs NZ WTC Final 2021 Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा हा सामना भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता.
ICC WTC Final 2021 Day 3 Live Streaming: भारत (India)-न्यूझीलंड (New Zeland) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे रंगणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा हा सामना भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तसेच ऑनलाईन हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
Tags
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final
ICC WTC Final 2021
IND vs NZ WTC Final 2021
India vs New Zealand WTC Final 2021
World Test Championship Final
World Test Championship Final 2021
आयसीसी WTC फायनल
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
भारत विरुद्ध न्यूझीलंड डब्ल्यूटीसी फायनल 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप