IND vs NZ WTC Final 2021: अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला, Virat Kohli अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

साउथॅम्प्टनच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अंधूक प्रकाशामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवण्यात आला असून भारताने 64.4 षटकात 3 बाद 146 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 44 धावा करून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 29 धावांवर नाबाद आहे.

साउथॅम्प्टन स्टेडियम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टनच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अंधूक प्रकाशामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवण्यात आला असून भारताने 64.4 षटकात 3 बाद 146 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 44 धावा करून अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 29 धावांवर नाबाद आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement