IND vs NZ WTC Final 2021: अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हुकले, भारतीय संघाची 6 धुरंधर पॅव्हिलियनमध्ये; जडेजा-अश्विनवर मदार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या निर्णायक सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक धक्का दिला. संयमी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने किवी गोलंदाज नील वॅग्नरने झेलबाद करून माघारी धाडलं. रहाणेचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले व तो 49 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

IND vs NZ WTC Final 2021: अजिंक्य रहाणेचे अर्धशतक हुकले, भारतीय संघाची 6 धुरंधर पॅव्हिलियनमध्ये; जडेजा-अश्विनवर मदार
भारत-न्यूझीलंड WTC फायनल (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या निर्णायक सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड (New Zealand) संघाने टीम इंडियाला (Team India) तिसऱ्या दिवशी आणखी एक धक्का दिला. संयमी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने  (Ajinkya Rahane) किवी गोलंदाज नील वॅग्नरने (Neil Wagner) झेलबाद करून माघारी धाडलं. रहाणेचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले व तो 49 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. अशाप्रकारे भारताने 182 धावांवर 6 विकेट्स गमावल्या आहेत. यामुळे आता रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) जोडीवर संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्याची पूर्ण मदार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2021 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).